थोड़ आमच्या विषयी- About Us

नमस्कार भक्तांनो 🙏

🌹 श्री स्वामी समर्थ🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹

🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹

आम्ही स्वामी भक्त … आपल्या श्री स्वामी समर्थ – मराठी वेबसाईट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. इथे या वेबसाईट वरती श्री स्वामी समर्थां माहिती प्रसारित होईल. तसेच भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला, त्यांचे अर्थ इत्यादि माहिती या ह्या ठिकाणी प्रकाशित केली जाईल.

जय जय स्वामी समर्थ.. . आपण ही स्वामी भक्त असल्यास ह्या वेबसाईट चा जरूर लाभ घ्यावा ही विनंती. त्यासाठी कोणताही आकार चार्ज पडत नाही. ह्या ठिकाणी आपणही आपले अनुभव आम्हास कळवु शकता. ज्याची वेबसाईट च्या माध्यमातून सगळ्यांना होईल.

आपल्या ह्या वेबसाईट ला नक्की शेयर करा ही नम्र विनंती🙏 🌹

🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹 “जय जय स्वामी समर्थ” 🙏 जय जय स्वामी समर्थ 🌹

अधिक माहितीसाठी संपर्क करा : @gmail.com